रेडिएशनमुळे होणारा धोका वेळीच टाळा! अशी तपासा तुमच्या फोनची SAR व्हॅल्यू

Sudesh

SAR Value

मोबाईल किंवा अन्य उपकरणांतून निघणाऱ्या रेडिओ फ्रीक्वेन्सीला SAR व्हॅल्यू म्हणतात. या फ्रीक्वेन्सी आपल्या शरीरात शोषल्या जातात.

Mobile SAR Value | Esakal

धोका

या रेडिएशन माणसांसाठी धोकादायक असतात. ठरावीक पातळीपेक्षा जास्त याच्या संपर्कात आल्यास मोठं नुकसान होऊ शकतं

Mobile SAR Value | Esakal

पेशींना धोका

या रेडिओ फ्रीक्वेन्सी शरीरातील रक्तात असणाऱ्या पेशींमध्ये शोषल्या जातात.

Mobile SAR Value | Esakal

SAR Value

भारतात टेलिकॉम विभागाने मोबाईलसाठी SAR व्हॅल्यू निर्धारित केली आहे. 1.6W/Kg एवढी व्हॅल्यू निर्धारित करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त सार व्हॅल्यू असल्यास असा मोबाईल वापरणे टाळावे.

Mobile SAR Value | Esakal

अशी तपासा

तुमच्या मोबाईलची SAR व्हॅल्यू तपासण्यासाठी तुम्हाला केवळ *#07# हा नंबर डायल करावा लागेल. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या फोनची सार व्हॅल्यू दिसेल.

Mobile SAR Value | Esakal

फोनचा बॉक्स

याव्यतिरिक्त कित्येक मोबाईल कंपन्या आपल्या बॉक्सवर किंवा मॅन्युअलमध्ये सार व्हॅल्यू देतात.

Mobile SAR Value | Esakal

वेबसाईट

यासोबतच, तुमच्या मोबाईल कंपनीच्या वेबसाईटवर देखील मोबाईलच्या ब्रँडनुसार सार व्हॅल्यू दिलेली असते.

Mobile SAR Value | Esakal

गुगल

कोणत्याही स्मार्टफोनची सार व्हॅल्यू तपासण्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्समध्ये त्या फोनचं नाव आणि पुढे SAR Value लिहून सर्च केल्यास तुम्हाला माहिती मिळू शकेल.

Mobile SAR Value | Esakal

आयफोन

आयफोनची SAR व्हॅल्यू तपासण्यासाठी सेटिंग्स मध्ये जाऊन, जनरल आणि मग लीगल या पर्यायांवर टॅप करा. त्यानंतर RF Exposure हा पर्याय निवडून तुम्ही सार व्हॅल्यू पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile SAR Value | Esakal