Free Wi-Fi : पासवर्डशिवाय वाय-फाय कसे कनेक्ट कराल ?

नमिता धुरी

काही वेळा वाय-फाय पासवर्डशिवायही कनेक्ट करता येतं.

Free Wi-Fi

क्यूआर कोड

zxing.appspot.com आणि www.qrstuff.com या वेबसाईटवर जाऊन वाय-फाय नेटवर्क आणि वाय-फाय लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा.

Free Wi-Fi

त्यानंतर SSID सेक्शनमध्ये जाऊन वाय-फायचं नाव टाइप करा. त्यानंतर नेटवर्क टाइप सिलेक्ट करून जनरेट किंवा डाऊनलोड क्यूआर कोड यावर क्लिक करा.

Free Wi-Fi

क्यूआर कोड स्कॅन केल्यास वाय-फाय स्मार्टफोनला कनेक्ट होईल.

Free Wi-Fi

ओपन वाय-फाय

काही ठिकाणी ओपन वाय-फाय असते जे पासवर्डशिवाय कनेक्ट होते.

Free Wi-Fi

हॉटस्पॉट

दुसऱ्याच्या फोनमधून हॉटस्पॉट घेणे हा सोपा मार्ग आहे.

Free Wi-Fi

गेस्ट नेटवर्क

वाय-फायच्या सेटिंग्जमध्ये एक गेस्ट नेटवर्कचा पर्याय असतो. याद्वारे तुम्ही थेट कनेक्ट करू शकता.

Free Wi-Fi

धोका

काही वेळा ओपन वाय-फायद्वारे डेटा चोरला जातो. याबाबत जागरूक राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Wi-Fi