अनेकदा सहलीचा खर्च नियोजित खर्चाच्या बाहेर जातो. अशा वेळी काय कराल ?
परदेशात गेला असाल तर परदेशी चलन सोबत ठेवा. कार्डने जास्त पैसे खर्च होतील.
ट्रॅव्हल कंपन्यांचे सवलतीतील पॅकेज निवडा.
फिरायला जाण्यापूर्वी बजेट तयार करा.
ऑफ सीजनला सहल आयोजित करा.
काही खास दिवशी काही ठिकाणी मोफत किंवा सवलतीत सहल करता येते. अशा ठिकाणांची माहिती घ्या.
ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासाठी असलेल्या सवलतींची माहिती घ्या.
आवश्यक सुविधांमध्ये काटकसर करू नका.