Period Mood : मासिक पाळीमध्ये होणाऱ्या मूड स्विंग्जचं काय कराल ?

| Sakal

पिरियडमधील मूड स्विंग्ज ही एक मोठी समस्या असते.

| Sakal

व्यायाम केल्यास आनंदी संप्रेरके कार्यान्वित होतात.

| Sakal

पुरेशी झोप घ्या.

| Sakal

पोषक आहार घ्या.

| Sakal

या काळात मानसिक आजाराची गरज असते.

| Sakal

मेडिटेशन करा.

| Sakal

थोडे चाला.

| Sakal

श्वासाचे व्यायाम करा.

| Sakal