Angry Nature : नाकावरच्या रागाला औषध काय ! जोडीदार रागीट असेल तर काय कराल ?

नमिता धुरी

संसारात थोडी-फार भांडणं होतच असतात. पण एखाद्या जोडीदाराला अति राग येत असेल तर मात्र संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींना कसे सामोरे जायचे हे ठरवावे लागेल.

Angry Nature

जोडीदाराचा राग सतत झेलत राहाणे आवश्यक नाही.

Angry Nature

रागीट स्वभाव आत्ताच सुरू झाला आहे की आधीपासूनच आहे हे जाणून घ्या.

Angry Nature

कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त राग येतो हे जाणून घ्या.

Angry Nature

जोडीदार चिडून बोलत असताना तुम्ही संयमाने उत्तर द्या.

Angry Nature

आपली बाजू शांतपणे मांडा.

Angry Nature

सोबत वेळ घालवा.

Angry Nature

विवाह समुपदेशकांची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angry Nature