कोपरांचा काळपटपणा कसा घालवाल?

| Sakal

कोपराचा काळेपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात सुमारे २ ते ३ चमचे बेसन घ्या.

| Sakal

त्यात २ ते ३ चमचे कच्चे दूध आणि सुमारे २ चिमूटभर हळद घाला आणि चांगलं एकत्र करा.

| Sakal

यानंतर घट्ट पेस्ट तयार होईल. ही पेस्ट हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने कोपऱ्यांना लावा.

| Sakal

आता ही पेस्ट कोपराच्या काळ्या भागावर लावा. किमान १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या.

| Sakal

यानंतर कापसाच्या मदतीने कोपर साफ करा.

| Sakal

तुम्ही पाण्यानेही कोपर स्वच्छ करू शकता.

| Sakal

पाण्याने धुतल्यानंतर कोपराला मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे कोपराची त्वचा मऊ होईल.

| Sakal

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा पॅक वापरू शकता.

| Sakal