Straight Hair : घरच्या घरी केसांना स्ट्रेटनिंग कसं कराल ?

नमिता धुरी

पार्लरमध्ये जाऊन केस सरळ करणे महागात पडते. मग घरीच केस सरळ करण्याची पद्धत शिकून घ्या.

hair Straightening

मुल्तानी माती, अंड्याचा पांढरा भाग आणि तांदळाचं पीठ एकत्र करून केसांना लावा आणि नंतर धुआ.

hair Straightening

खोबरेल तेल, बदाम किंवा ऑलिव्हचं तेल गरम करून केसांना लावा.

hair Straightening

बेसन, मुल्तानी माती, व्हिनेगर एकत्र करून लावा.

hair Straightening

hair Straighteningव्हिनेगरमध्ये मुल्तानी माती आणि थोडेसे बेसन घालून केसांना लावा.

hair Straightening

लिंबाच्या रसात खोबऱ्याचं दूध घालून ते थंड करून केसांना लावा.

hair Straightening

खोबऱ्याच्या दुधात लिंबाचा रस घालून केसांना लावा.

hair Straightening

गरम तेल आणि कोरफड एकत्र करून लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair Straightening