Pregnancy Test At Home : घरच्या घरी घ्या 'गोड बातमी'चा अंदाज

नमिता धुरी

प्रेग्नंसी कीट आणेपर्यंत संयम नसेल तर घरातल्याच काही गोष्टी वापरूनही प्रेग्नंसी टेस्ट करता येईल.

Pregnancy Test At Home

व्हिनेगर

व्हिनेगरमध्ये लघवी मिसळल्यानंतर रंग बदलत असेल तर तुम्ही गरोदर होण्याची शक्यता आहे.

Pregnancy Test At Home

काचेचा ग्लास

काचेच्या ग्लास यूरिन ओतल्यास त्यावर पांढरा थर साचत असेल तर तुम्ही गरोदर आहात.

Pregnancy Test At Home

ब्लीच

ब्लीचमध्ये यूरिन मिसळल्यास त्यातून बुडबुडे येत असतील तर हे गरोदरपणाचे लक्षण आहे.

Pregnancy Test At Home

टूथपेस्ट

पांढऱ्या टूथपेस्ट यूरिन ओतून पाहा. तुम्ही गरोदर असल्यास टूथपेस्ट निळी होईल.

Pregnancy Test At Home

डेटॉल

काचेच्या बाटलीत यूरिन आणि डेटॉल सारख्या प्रमाणात घ्या. यूरिन वर तरंगत असेल तर तुम्ही गरोदर आहात.

Pregnancy Test At Home

साबण

साबणात यूरिन मिसळल्याने बुडबुडे येत असतील तर यूरिन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.

Pregnancy Test At Home

साखर

साखरेवर यूरिन ओतल्यास साखर एकमेकांना चिकटू लागेल. म्हणजे तुम्ही गरोदर आहात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy Test At Home