Job Apportunity : लाँग ब्रेकनंतर जॉब कसा मिळवायचा ?

| Sakal

लाँग ब्रेकनंतर जॉब मिळेल की नाही अशी भिती अनेकांना असते.

| Sakal

लाँग ब्रेकनंतर जॉब शोधणं एवढं सोपं नसतं. अशा वेळी तुमचे जुने काँटॅक्ट्स तुमच्या कामी येतील.

| Sakal

लाँग ब्रेकनंतर तुमच्या सीव्हीमध्ये ब्रेकबाबत कमीत कमी लिहायला हवं. तुमच्या अचिव्हमेंट्सना हायलाइट करा.

| Sakal

इंटरव्ह्यूला जाताना तुमच्या ब्रेकचं खरं कारण सांगा. त्याचा चांगला फायदा होईल.

| Sakal

दीर्घकाळानंतर कामावर वापस येण्याची मनाची आणि शरीराची तयारी असावी.

| Sakal

नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये स्वत:ला असं रिप्रेझेंट करा की तुम्हाला ही नोकरी करायचीच आहे.

| Sakal

ज्या फिल्डची तुम्हाला जॉब हवी आहे त्याबाबत तुम्हाला सगळं माहिती असायला हवं.

| Sakal

इंटरव्ह्यूदरम्यान नर्वस होऊ नका. ओपनली बोला चांसेस वाढेल.

| Sakal