Lips Care : लाल-गुलाबी ओठांना असा द्या परफेक्ट शेप

नमिता धुरी

ओठांना चांगला आकार देण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात मिळतात. पण त्यांचा काही उपयोग होत नसेल तर काय कराल ?

Lips Care

यासाठी मेकअप कीटचा वापर करता येऊ शकेल.

Lips Care

डार्क आणि बोल्ड कलरचे लिप शेड्स निवडा.

Lips Care

लिप लायनर किंवा लिप पेन्सिलनेही ओठांना आकार देता येईल.

Lips Care

लिपस्टिक लावण्यासाठी लिप ब्रशचा वापर करा.

Lips Care

पातळ लिप ब्रश वापरा.

Lips Care

ओठांवर काहीही लावत असाल तरी ते हलक्या हातांनीच लावा.

Lips Care

अशा प्रकारे तुमच्या ओठांना सुंदर आकार येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lips Care