घरात येणाऱ्या पालींना कसं पळवाल ?

| Sakal

घरात सहज शिरणारी पाल

| Sakal

घरात ठिकठिकाणी लसूण ठेवा किंवा त्याचा स्प्रे तयार करून भिंतींवर मारा.

| Sakal

घरातल्या कोपर्‍यांमध्ये कांद्याचे तुकडे कापून ठेवा.

| Sakal

ज्या ठिकाणी पाल येते तेथे कापूर ठेवा.

| Sakal

नेफ्थलीनच्या गोळ्यांचाही वापर करता येईल. 

| Sakal

काळ्या मिरीची पावडर पाण्यात मिसळून तिचा स्प्रे घरात मारा.

| Sakal

तुमच्या घरातही पालींनी उच्छाद मांडला असेल तर हे उपाय करा.

| Sakal
| Sakal