Stubborn Stains : कपड्यांवरचे कठीण डाग कसे घालवाल ?

| Sakal

काही घरगुती उपायांद्वारे तुम्ही कपड्यांवरील कठीण डाग काढू शकता.

| Sakal

५ मिनिटे डागांवर टूथपेस्ट लावून ठेवा. थोड्या वेळाने ब्रशने घासा आणि धुआ.

| Sakal

बेकींग सोडा घातलेले पाणी डागांवर लावा आणि ब्रशने घासा.

| Sakal

डागांवर लिंबाचा रस लावा.

| Sakal

शाईसारखा डाग लागला असल्यास त्यावर हेअर स्प्रे मारा.

| Sakal

भाजीचा डाग लागल्यास अर्धा तास त्यावर हायड्रोजन पॅरॉक्साइड लावून ठेवा.

| Sakal

दुसरा काही पर्याय नसेल तर तुम्ही डिटर्जंटने डाग घालवू शकता.

| Sakal

एखादा ओला डाग लागल्यास त्यावर मिठाचे पाणी लावा.

| Sakal