वैष्णवी कारंजकर
ढोबळी मिरची गोड आहे की तिखट हे बाहेरूनच पाहून कळतं. याबद्दलच्या काही टिप्स
ढोबळी मिरचीच्या तळाला असणाऱ्या उभट टोकावरून त्याची गोडी आणि लिंग कळतं.
वनस्पतिशास्त्रज्ञ जेम्स वोंग यांनी ही माहिती दिली आहे. कशी ओळखायची मिरची?
ढोबळी मिरचीला तीन किंवा चार टोकं असतात. या संख्येनुसार भोपळी मिरचीचा गोडपणा आणि परिपक्वता ओळखता येते.
ढोबळी मिरचीचा गोडपणा ती किती पिकलेली आहे यावरही अवलंबून असतो, याचा अर्थ लाल मिरची हिरव्या मिरचीपेक्षा गोड असू शकते.
काही अभ्यासात समोर असलेल्या माहितीनुसार, चार टोकं असणाऱ्या मिरचीमध्ये जास्त बिया असू शकतात.
या मिरच्या तुलनेने गोड असून सॅलडसाठी किंवा सँडविचसाठी वापरल्या जाऊ शकतात.
दुसरीकडे तीन टोकं असणाऱ्या मिरच्या या भाजी किंवा इतर रेसिपीमध्ये वापरल्या जाऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.