हापूस आंब्याच्या नावाखाली तुमचीही झालीये का फसवणूक?

सकाळ डिजिटल टीम

हापूस आंबा घेताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक होत असते

Mango

देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली अनेकदा कर्नाटकी हापूस आंबा दिला जातो

Mango

कर्नाटकी हापूस आंबा हा स्वस्त असतो पण चवीला आंबट असतो

Mango

हापूस आंब्याचा आकार हा विशिष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते

Mango

हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो.

Mango

त्याची साल काढल्यानंतर आतमध्ये तो लाल किंवा केशरी रंगाचा असतो

Mango

कर्नाटकी हापूस हा आतमध्ये पिवळ्या रंगाचा असतो. त्यामुळे हा फरक सहजरित्या आपण ओळखू शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango