Child Health : लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हे उपाय करा

| Sakal

बदलत्या वातावरणामुळे मुलांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते.

| Sakal

त्यांना संत्रे खायला द्या.

| Sakal

मोसमी भाज्या व फळे खायला द्या.

| Sakal

लिंबू, आवळा, किवी, चेरी, इत्यादी क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खायला द्या.

| Sakal

फायबर, कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व यांनी युक्त असे मश्रूम खायला द्या.

| Sakal

सुका मेवा द्या.

| Sakal

हळद घालून दूध प्यायला द्या.

| Sakal

वाटाणे, चणे, राजमा अशा कडधान्यांचा मुलांच्या आहारात समावेश करा.

| Sakal