केसांची घनता कशी वाढवाल ?

| Sakal

कोमट तेलाने केसांना आणि त्यांच्या मुळांना मालीश केल्यास रक्ताभिसरण चांगले होते व केसांची वाढ चांगली होते.

| Sakal

रसायनयुक्त उत्पादने केसांसाठी वापरू नका.

| Sakal

कोरफडीमधील पोषक तत्त्वे केसांची वाढ होण्यास मदत करतात.

| Sakal

ड, ब ३ आणि ब ६ ही जीवनसत्त्वे असलेले अन्न खाल्ल्यास केसांची घनता वाढते.

| Sakal

ताण-तणावामुळे केस गळतात. हे टाळण्यासाठी योगासने, ध्यानधारणा करा.

| Sakal

आवळ्यामधील अॅण्टिबॅक्टेरियल आणि अॅण्टिइन्फ्लेमेटरी घटक केसांना सुंदर, बळकट आणि दाट बनवतात.

| Sakal

कॅफेनयुक्त सीरम आणि हेयर मास्क लावा.

| Sakal

ताज्या कांद्याचा रस लावल्यास केस बळकट आणि सुदृढ बनतात.

| Sakal