शारीरिक संबंधांबाबत अनेकांच्या मनात भीती असते. मग ते करत असताना आत्मविश्वास कसा वाढवायचा हे पाहू.
शारीरिक संबंधांचा आनंद घेण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.
सेक्सबद्दल पुरेशी माहिती करून घ्या.
जोडीदाराशी सेक्सबद्दल मोकळेपणाने बोला.
लाइट कमी करा.
आपल्या खासगी आयुष्याबाबतच्या आवडी-निवडींबद्दल चर्चा करा.
एकमेकांना स्पर्श करा. मिठी मारा.
इतर कोणतेही विचार मनात आणू नका.