Healthy Tea : तुमच्या चहाला आरोग्यदायी कसे बनवाल ?

| Sakal

आपला रोजचा चहा आरोग्यासाठी फारसा चांगला नसतो. मग या चहा आरोग्यदायी कसे बनवाल ?

| Sakal

कॅफिन आणि टॅनिन असल्यामुळे चहा आरोग्यासाठी चांगला नसतो.

| Sakal

चहातील साखरेच्या फक्त ५ गोष्टी काढून टाकल्या तर तो आरोग्यदायी होईल.

| Sakal

नेहमीपेक्षा साखर कमी वापरा आणि स्टीवियाचा वापर करा.

| Sakal

आले, लिंबू, गूळ, दालचिनी वापरा.

| Sakal

लिंबातील क जीवनसत्त्वामुळे लोह शोषले जाते.

| Sakal

सोया मिल्क, बदाम मिल्क, स्कीम मिल्क वापरा.

| Sakal

चहा उकळूनच प्या. टी बॅग वापरू नका.

| Sakal