घरी कसे तयार कराल मेयॉनिज ?

| Sakal

मेयॉनिज बाजारातून आणण्यापेक्षा घरीच तयार केले तर स्वस्त पडते.

| Sakal

२ चमचे गव्हाचे पीठ, १ चमचा तेल, १ कप थंड दूध, ३ चमचे व्हिनेगर, १ चमचा साखर, १ चमचा मीठ, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा तीळाची पावडर घ्या.

| Sakal

मिक्सरमध्ये पीठ, दूध, व्हिनेगर, साखर, मीठ एकत्र करून घ्या.

| Sakal

नंतर त्यात बाकीची सामग्री घालून पुन्हा वाटून घ्या.

| Sakal

तयार झालेले मेयॉनिज ३-४ दिवस वापरू शकता.

| Sakal

पोटॅटो बाइट्स, पास्ता, बर्गर, मोमोज, सॅण्डवीच, इत्यादींमध्ये तुम्ही मेयॉनिज वापरू शकता.

| Sakal

कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून तुम्ही ती तयार मेयॉनिजमध्ये घालू शकता.

| Sakal

नॉनव्हेज मेयॉनिज तयार करण्यासाठी पीठ आणि दुधाऐवजी अंडे वापरा.

| Sakal