तुम्हीही Youtube वरुन लाखो रुपये कमवू शकता; कसं? जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

चॅनेल चालू करून पहिला व्हिडीओ टाकल्यानंतर ३६५ दिवस म्हणजे १ वर्षामध्ये तुमच्या चॅनलला ४००० तास पाहिलं जाणं गरजेचं आहे आणि १००० सबस्क्राईब मिळणे गरजेचे आहे.

Youtube | Sakal

हे झाल्यावर तुम्ही चॅनेल मॉनिटाईझ करण्यासाठी नोंदणी करु शकता. यासाठी वरील पहिली अट पूर्ण झाल्यावर Google Adsense वर साईन अप करावं लागेल.

Youtube | Sakal

४००० तास म्हणजे काय ? तुमच्या चॅनलवर असलेल्या व्हिडिओजला किती वेळ बघितलं गेलं आहे त्याचे तासांमध्ये रुपांतर.

youtube | Sakal

समजा तुमच्या चॅनलवर १ वर्षामध्ये २० व्हिडिओ टाकले. प्रत्येक व्हिडिओ १०-१५ मिनिटांचा आहे. तर...

Youtube | Sakal

सर्व २० व्हिडिओ मिळून २५० मिनिट होत आहेत म्हणजे २५०/६०= ४.१७ तास पूर्ण

Youtube | Sakal

पण पहिली अट पूर्ण झाली नाही तर मग तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ टाकलेला त्या महिन्याचे तास कमी होतील व पुढचा १ महिना वाढेल असे तो पर्यंत होईल जो पर्यंत ४००० पूर्ण होत नाही.

Youtube | Sakal

पण पहिली अट पूर्ण झाली नाही तर मग तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ टाकलेला त्या महिन्याचे तास कमी होतील व पुढचा १ महिना वाढेल असे तो पर्यंत होईल जो पर्यंत ४००० पूर्ण होत नाही.

जेव्हा तुम्ही या अटी पूर्ण कराल आणि Google Adsense चं अकाऊंट सुरू कराल तेव्हा तुमची कमाई सुरू होईल.

Youtube | Sakal

कमाई कशावर अवलंबून असते? आपल्या चॅनलवर ज्या जाहिराती येतात त्या किती लोकांनी पाहिल्या त्यावर.

Youtube | Sakal

हे करत असताना जेव्हा तुम्ही १००डॉलर्स कमावता त्या नंतर तुम्हाला पैसे काढता येतात.

Youtube | Sakal

त्यासाठी बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. मग तुमचे पैसे दर महिन्याच्या २१-२२ तारखेला यायला सुरुवात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money | Sakal