मिरची-लसूण चटणी कशी तयार करायची?

| Sakal

चटणी अगदी बेचव जेवणाची देखील चव वाढवते.

| Sakal

हिरवी चटणी स्नॅक्ससोबत किंवा स्टफ पराठ्यासोबत छान लागते.

| Sakal

काही लोकांना ते वरण भात किंवा भाजी पोळी सोबत खायला देखील आवडते.

| Sakal

साहित्य: कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, चिंच, काळे मीठ, जिरे पावडर, मीठ, हिंग,खोबर

| Sakal

हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे लसुन टाका.

| Sakal

नंतर त्यात हिरवी मिरची घालून परतून घ्या.

| Sakal

चिंचेचे काही तुकडे टाका आणि गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

| Sakal

आता हे मिश्रण कोथिंबीर, मीठ, हिंग,खोबर घालून मिक्सर मध्ये बारीक करा.

| Sakal

तुमची हिरवी मिरची - लसूण चटणी तयारआहे.

| Sakal