Government Job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अशी करा तयारी

| Sakal

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेची तयारी करताना काय काळजी घ्याल ?

| Sakal

अभ्यासक्रमात कोणत्या विषयांना महत्त्व आहे हे व्यवस्थित जाणून घ्या.

| Sakal

वेळापत्रक आखा.

| Sakal

वेळापत्रकाच्या मध्ये सुट्टी घेऊ नका.

| Sakal

योग्य पुस्तकांची निवड करा.

| Sakal

जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा.

| Sakal

उजळणी करा.

| Sakal

वर्तमानपत्रांतून चालू घडामोडींची माहिती करून घ्या.

| Sakal