WhatsApp: डिलीट झालेल मेसेज कसे रिकव्हर कराल?

Amit Ujagare (अमित उजागरे)

डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेज वाचण्याचे अनेक पर्याय आहेत.

Whatsapp Messages

खरंतर व्हॉट्सअॅपमध्ये असे डिलिटेड मेसेज रिकव्हर करण्याचा ऑप्शन नाही.

Whatsapp Messages

पण थर्ट पार्टी अॅपच्या माध्यमातून तुम्ही डिलीट झालेले अॅप रिकव्हर करु शकता.

Whatsapp Messages

'Get Deleted Messages' नावाचं अॅप इन्स्टॉल करुन हे मेसेज पुन्हा मिळवू शकता.

Whatsapp Messages

पण हे अॅप केवळ अॅन्ड्रॉईड फोन्ससाठीच उपलब्ध आहे, आयफोनसाठी नाही.

Whatsapp Messages

अॅप डाऊनलोड केल्यांनतर तुम्हाला काही बाबींची परवानगी द्यावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला मेसेज वाचता येतील.

Whatsapp Messages

पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे अॅप तुमच्या मोबाईलच्या बॅकग्राऊंडला सुरु राहण्याची परवानगी मागेल.

Whatsapp Messages

त्यानंतर अॅप तुमच्या फोनमध्ये आलेल्या नोटिफिकेशन पॅनलच्या माध्यमातून मेसेज गोळा करुन सेव्ह करेल.

Whatsapp Messages

पण जर तुमचं चॅट सुरु असेल आणि मेसेज डिलीट झाला असेल तर तुम्हाला हे वाचता येणार नाही.

Whatsapp Messages

तसेच जर तुमचं व्हॉट्सअॅप बंद असेल आणि तुम्ही जर त्या चॅटमध्ये नसाल तरच तुम्हाला हे मेसेज वाचता येतील.

Whatsapp Messages

महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की, हे थर्ड पार्टी अॅप तुमचे कॉन्टॅक्ट आणि इतर महत्वाची माहिती देखील घेऊ शकते.

Whatsapp Messages

त्यामुळं हे अॅप डाऊनलोड करताना आपल्या जबाबदारीवरच डाऊनलोड करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Messages