तुम्हालाही आयब्रोजवळ दुखतं? करा हे उपाय

| Sakal

तुम्हालाही आयब्रोजवळ दुखतं असेलं तर, हा त्रास कमी होण्यासाठी लसणाऱ्या तेलाने डोक्याची मालिश करावी. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होईल.

| Sakal

लवंगाचे तेल आणि याचा वास त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

| Sakal

आल्याचा लेप डोकेदुखी आणि आयब्रोजवळ होणारा त्रास कमी करतो.

| Sakal

याशिवाय हळदीचा लेप डोकेदुखीपासूनचा त्रास कमी करण्यास मदत करतो.

| Sakal

डोक्यात तुप लावल्यानेदेखील डोकेदुखीपासून मुक्ती मिळते.

| Sakal

तुळशीचा चहा आणि लेप त्रास कमी करण्यास मदतगार ठरू शकतो.

| Sakal

दह्याचे सेवनदेखील आयब्रोजवळ होणारा त्रास कमी करतो.

| Sakal

ग्रीन टीच्या सेवन केल्यानेदेखील आयब्रोजवळ होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

| Sakal