ओठांच्या वर येणारे केस कसे घालवाल ?

| Sakal

ओठांच्या वर येणारे केस चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात. अशावेळी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते.

| Sakal

दही, बेसन आणि हळद यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

| Sakal

हे मिश्रण सुकल्यावर हाताने चोळा. आठवड्यातून २-३ वेळा असे करा.

| Sakal

पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करायचे नसल्यास हळद आणि दुधाने चेहऱ्यावरील केस काढता येतात.

| Sakal

हळद आणि दुधाचा लेप अर्धा तास चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर चोळून ते काढा.

| Sakal

लिंबामध्ये ब्लिचिंग गुण असतात आणि साखरेमध्ये त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे गुण असतात.

| Sakal

लिंबू आणि साखरेचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने केस कमकुवत होऊन गळून पडतात.

| Sakal

तुमची त्वचा संवेदनशील असल्यास त्वचातज्ज्ञाचा सल्ला घ्या.

| Sakal