घरी पाहुणे येणार असतील आणि त्याच दिवशी टॉयलेटमध्ये दुर्गंधी येत असेल तर काय कराल ?
टॉयलेट बॉम्ब वापरा.
बेकींग सोडा, इसेन्शिअल ऑइल, लिंबाचा रस, व्हिनेगर यांच्या साहाय्याने स्वच्छता करा.
पाणी, रबिंग अल्कोहोल, इसेन्शिअल ऑइल यांचा स्प्रे तयार करून तो वापरू शकता.
बाजारातही असे अनेक स्प्रे मिळतात.
टॉयलेटमध्ये ओडोनील लावा.
रोज स्वच्छता करा.
डिटर्जंटसुद्धा चांगला पर्याय आहे.