कारचा एसी नीट चालत नसेल तर वापरा 'या' ६ टिप्स

वैष्णवी कारंजकर

सध्या ऊन खूप जास्त आहे. त्यामुळे कारमध्ये एसी हवाच.

AC | Sakal

एसी व्यवस्थित काम करत नसेल तर काय करावे?

AC | Sakal

आम्ही इथे दिलेल्या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही एसी व्यवस्थित करू शकता.

AC | Sakal

खिडक्या बंद करा

एसी ऑन करण्याआधी कारच्या विंडोला बंद करा. हे कारचे टेंप्रेचरला कमी करते.

AC | Sakal

गाडी सावलीत लावा

ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी वाहनाला नेहमी सावलीत उभे करावे. त्यामुळे कारमध्ये जास्त गरम वाटणार नाही.

AC | Sakal

कंडेन्सर स्वच्छ करा

एसीत कंडेन्सर जवळपास एअर फ्लोमध्ये धूळ जमा होते, ते स्वच्छ केल्यास एसी चांगला चालेल.

AC | Sakal

कार एसीला ऑन केल्यानंतर रिसर्क्यूलेशन मोडवर स्विच करा.

AC | Sakal

एसीची हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या.

AC | Sakal

सर्विसिंग करा

आपल्या कारच्या एसीची सर्विसिंग नियमित रुपाने करा.

AC | Sakal

कारच्या एसी फिल्टरला नियमितपणे स्वच्छ करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC | Sakal