WhatsAppवर महत्वाच्या फाईल्स अशा करा सेव्ह

| Sakal

व्हॉट्सअॅपवर तुम्ही महत्वाच्या फाईल्स सेव्ह करु शकता.

| Sakal

यासाठी एक खास ट्रिक तुम्हाला वापरता येईल

| Sakal

यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा, त्यात तुमच्या काही मित्रांना अॅड करा

| Sakal

नंतर या मित्रांना यातून रिमूव्ह करा त्यामुळं केवळ तुम्हीच या ग्रुपमध्ये राहाल

| Sakal

यानंतर तुम्ही महत्वाची माहिती या ग्रुपवर शेअर करु शकता जी तुमच्याशिवाय कोणालाही दिसणार नाही

| Sakal

यामध्ये फाईल्स, फोटो, डॉक्युमेट्ंस, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल हे सर्वकाही सेव्ह करु शकता

| Sakal

हा व्हॉट्सअॅप ग्रुप तुम्ही पिनही करु शकता, यामुळं तो कायमच तुम्हाला वर दिसेल

| Sakal

अशा प्रकारे तुम्ही ट्रिक वापरुन महत्वाच्या फाईल्स इथं सेव्ह करु शकता

| Sakal