दारे-खिडक्यांचे हॅण्डल्स कसे चमकवाल ?

| Sakal

दारे-खिडक्यांचे हॅण्डल काळे पडल्यास काही ठरावीक पद्धती वापरून ते चमकवले जाऊ शकतात.

| Sakal

क्रोम आणि निकलचे हॅण्डल

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा डीश वॉशर मिसळून ते स्प्रेने हॅण्डलवर मारा आणि मऊ कापडाने पुसून काढा.

| Sakal

स्टीलचे हॅण्डल

हे साफ करण्यासाठी डिश वॉशर पाण्यात मिसळून ते लावा आणि कपड्याने पुसा.

| Sakal

तांबे आणि पितळेचे हॅण्डल

मैदा, व्हिनेगर आणि मीठ यांंची पेस्ट करून हॅण्डलवर लावा आणि गरम पाण्याने धुआ.

| Sakal

बेकींग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून हॅण्डल्सवर लावा आणि ते स्क्रबरने साफ करा.

| Sakal

हॅण्डल ऑलिव्ह तेलाने घासा.

| Sakal

पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याने हॅण्डल्स धुआ.

| Sakal

हे उपाय केल्यास दरवाजांचे हॅण्डल्स चमकू लागतील.

| Sakal