दिवसभर ओठांवर लिपस्टिक टिकत नाही. अशावेळी काय ट्रिक्स वापराव्या, जाणून घ्या
लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर हलकं पावडर लावा.
जर तुमचं लिपस्टिक पसरत असेल तर लिप लाईनरचा वापर करावा.
जर तुम्हाला तुमचे लिपस्टिक पुर्ण दिवसभर टिकवायचे असेल तर ओठांवर फाउंडेशन लावा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त लिपस्टिक कधीच विकत घेऊ नका.
नेहमी ब्रांडच्या लिपस्टिक वापरा.
ब्रांडच्या लिपस्टिक जास्त काळ टिकतात.
जर लिपस्टिक तुमच्या ओठावर जास्त काळ टिकत असेल तर तुमचा चेहरा खुलून दिसतो.
पण मुळात दररोज लिपस्टिक लावू नये, त्यामुळे ओठांंची स्कीन काळसर पडते.
त्याशिवाय दैनंदिन जीवनासाठी लिप बाल्मचा वापर करणे अधिक चांगले आहे.