काही गोष्टींबद्दल अधिक काळजी करणे नॉर्मल असते.
नॉर्मल आणि सतत विचार करत राहण्यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
विचार लिहून काढा.
स्वत:बद्दलचे सत्य स्वीकारा. भावना दाबून ठेवल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होईल.
वर्तमानावर लक्ष केंद्रीत केल्यास भूतकाळ विसरता येतो.
रात्री व्यवस्थित झोप घ्या.
कामात मन गुंतवा.
दृष्टिकोन बदला. आहे त्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करा.