Winter Care : हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

| Sakal

हिवाळ्यातील थंड हवेमुळे केस कोरडे होतात. अशा वेळी काय काळजी घ्याल ?

| Sakal

नियमितपणे केसांना तेल लावा. कोंड्याची समस्या असल्यास तेलात लिंबाचा रस मिसळून लावा.

| Sakal

रोज केस धुऊ नका. आठवड्यातून दोनदाच धुआ.

| Sakal

गरम पाण्याने केस धुऊ नका. साध्या पाण्याने धुआ.

| Sakal

हीटींग टूल्सचा वापर टाळा.

| Sakal

कांद्याचा रस तेलात मिसळून केसांना लावा.

| Sakal

दही आणि मधाचं हेअर मास्क तयार करून केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा.

| Sakal

मेथी पावडरमध्ये दही मिसळून केसांना लावल्यास केस चमकदार होतात.

| Sakal