नखांची काळजी कशी घ्यावी?

| Sakal

हेल्दी आणि स्टायलिश नखं तुमचं सौंदर्य आणखीन खुलवतात.

| Sakal

नखांना शेप देण्यासाठी फायलरचा वापर करा.

| Sakal

नियमितपणे मॅनिक्युअर करा.

| Sakal

नखांना नेलपेण्ट लावून नखांचं सौंदर्य आणखी वाढवता येईल.

| Sakal

नखांच्या टोकांचं रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा.

| Sakal

नेलपेण्ट खरवडून काढू नका.

| Sakal

अधिक प्रमाणात रिमूव्हरचा वापर केल्यास नखं कोरडी होऊ शकतात.

| Sakal