डावखुऱ्या मुलांना लिहायला कसे शिकवाल ?

| Sakal

मुलांना कागद आणि पेन योग्य पद्धतीने पकडण्यास शिकवा.

| Sakal

लिहिताना मनगट खाली टेकवा.

| Sakal

पेन्सिलला तिच्या टोकापासून २-३ सेमी वर पकडा.

| Sakal

लिहिताना मुलांना जास्त पुढे झुकू देऊ नका.

| Sakal

शाळा असो वा घर, मुलांना डाव्या बाजूला बसायची सवय लावा.

| Sakal

मुलांना नियमितपणे लेखनाची सवय लावा.

| Sakal

डावखुरेपणाबद्दल मुलांनी प्रश्न विचारल्यास त्यांची समाधानकारक उत्तरे द्या.

| Sakal

काही पालक डावखुऱ्या मुलांना ओरडतात आणि त्यांची सवय बदलू पाहातात. असे करू नका.

| Sakal