क्रेडिट कार्ड स्मार्ट पद्धतीनं कसं वापराल?

| Sakal

क्रेडिट कार्डचा वापर म्हणजे कर्ज घेणं, त्यामुळं मोठ्या गरजेच्यावेळीच त्याचा वापर करा

| Sakal

क्रेडिट कार्डच्या वापराची सवय तुम्हाला कर्जाच्या ओझ्याखाली दाबू शकते

| Sakal

ड्यू डेटपूर्वीच संपूर्ण बिल भरा अन् भरमसाठ दंडापासून वाचा

| Sakal

महिन्याला आपण किती बिल भरू शकतो त्यानुसारच खर्च करा

| Sakal

बिल जनरेट होण्यापूर्वीच जुनं बिल भरा, त्यामुळं पुढील महिन्यात तुमच्यावर ताण येणार नाही

| Sakal

एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे कधीही पैसे काढू नका, त्याचा मोठा भुर्दंड बसू शकतो

| Sakal

अनेक महिन्यांपासून बिल थकल्यास त्यावर फायनान्स चार्जेस, जीएसटी भरावा लागतो, त्यामुळं नवी ड्यू रक्कम भरमसाठ वाढते

| Sakal

कार्ड कायमचं बंद करायचं असल्यास कस्टमर केअरशी बोलूनच बंद करा

| Sakal