Denim Jeans : डेनिम जीन्स धुण्याची योग्य पद्धत कोणती ?

नमिता धुरी

योग्य पद्धत वापरली तर डेनिम जीन्स धुणे कठीण काम नाही.

Denim Jeans

योग्य डिटर्जंट निवडा.

Denim Jeans

केवळ थंड पाण्यानेच धुआ जेणेकरून ती फाटणार नाही.

Denim Jeans

जीन्स उलट करून धुआ जेणेकरून रंग जाणार नाही.

Denim Jeans

पाण्यात मीठ घाला.

Denim Jeans

इतर कपड्यांपेक्षा वेगळी धुतल्यास जीन्सचा रंग इतर कपड्यांना लागत नाही.

Denim Jeans

ब्लीच वापरल्यास रंग जाईल.

Denim Jeans

उलट करून उन्हात टाका आणि नंतर बाहेरचा भाग सावलीत सुकवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Denim Jeans