Marriage Decision: तुम्ही लग्नासाठी तयार आहात काय? कसं कळेल

| Sakal

विशिष्ट वय झाले की आईबाबा मुलींच्या लग्नाची घाई करतात. मात्र तुम्ही खरंच लग्नासाठी तयार आहात हे कसे ओळखाल?

| Sakal

जेव्हा लग्नासाठी तुमच्या घरापर्यंत स्थळं येतात तेव्हा तुम्ही त्यांच्या नीट बोलू शकत नसाल किंवा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अडखडत असाल तर नक्कीच तुम्ही लग्नासाठी तयार नाहीत.

| Sakal

तुमच्यावर लादलेल्या जबाबदाऱ्या तुम्हाला नीट निभावता येत नसेल तर तुम्ही लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या घेऊच शकणार नाही.

| Sakal

अनेकदा पालकांच्या दबावामुळे तुम्ही होकार देता. मात्र तुमच्या मनाची तयारी नसेल तर तुम्ही लग्नासाठी तयार नसता.

| Sakal

तुमच्या इच्छेविरूद्ध लग्न झाल्याने नात्यादेखील दुरावाच असतो.

| Sakal

तेव्हा लग्न करण्याआधी तुम्ही जबाबदाऱ्या घेण्यास सक्षण आहात काय हे आधी स्वत:लाच विचारा.

| Sakal

तुमच्यावर कामाचं भरपूर लोड असेल आणि तुम्ही इतर जबाबदाऱ्या पार पाडू शकणार नसेल तर तुम्ही लग्नानंतरची मोठी जबाबदारी पार पाडू शकणार नाहीत.

| Sakal

थोडक्यात तुमचा ऑफिस आणि घर असा एकूण स्ट्रेस लेव्हल नियंत्रणात ठेवता येत असेल तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात असे समजावे.

| Sakal