हृदयात वाजे समथींग, सारे जग वाटे हॅपनिंग Hruta Durgule

| Sakal

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. 

| Sakal

 या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता.

| Sakal

त्यानंतर 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत तिने काम केलं.

| Sakal

तिने टीव्ही विश्वातील सर्वात आकर्षक महिला २०१८ या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. 

| Sakal

ऋताने स्टार प्रवाहच्या दुर्वा मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

| Sakal

ऋताने अनन्या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

| Sakal

हृता दुर्गुळेने २०२१ मध्ये सोनी मराठीचा सिंगिंग रिॲलिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला होता.

| Sakal

हृता दुर्गुळे सतत मुख्य झोतात असते.

| Sakal