Hruta Durgule:'बघता बघता १० वर्ष झाली..' हृताचा सेलिब्रेशन मूड

| Sakal

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे हृता दुर्गुळेचीच चर्चा आहे.

| Sakal

तिचा नवा सिनेमा 'सर्किट' हे जरी मुख्य कारण असलं तरी आणखी एक मोठा आनंद ती सेलिब्रेट करतेय.

| Sakal

मनोरजंन सृष्टीत येऊन हृताला १० वर्ष पूर्ण झाली आहेत..हे एक मोठं कारण आहे हृताच्या आनंदाचं.

| Sakal

नुकतीच तिनं निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

पहिल्या फोटोत तिच्या एका हातात एक कॅंडल आहे आणि एका हातात गोल गोल डोनट..जे दहा आकडा दर्शवत आहे.

| Sakal

दुसऱ्या एका फोटोत हृता तिचा फेव्हरेट पिझ्झा खाताना दिसत आहे.

| Sakal

हृता दुर्गुळे सध्या तिच्या 'सर्किट' सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहतेय. मधुर भांडारकर प्रॉडक्शनमध्ये काम केल्यानं बॉलीवूडचे दरवाजे हृताला आता ओपन झालेयत एवढं मात्र खरं.

| Sakal