'दिल से आमिर है!' ह्रता ठरली सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री!

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांना भारावून टाकणारी अभिनेत्री म्हणून ह्रताच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

| Sakal

ह्रताचे अनन्या, टाईमपास 3 असे लागोपाठ प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

| Sakal

अनन्यामध्ये तिनं साकारलेली भूमिका तर चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे.

| Sakal

या आठवड्यातील सर्वाधिक चर्चेतील आणि गुगल ट्रेंड असणारी मराठी सेलिब्रेटी म्हणून ह्रता सर्च केले गेले आहे.

| Sakal

चाहत्यांनी तिच्याविषयीची माहिती गुगलवरुन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी ह्रतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. त्यात तिनं टाईमपास 3 च्या निमित्तानं झालेल्या पुरस्काराची माहिती दिली आहे.

| Sakal

एका कार्यक्रमामध्ये ह्रतानं सुबोध भावेला दिलेल्या उत्तरामध्ये मराठी मालिकांमध्ये करणाऱ्या अभिनेत्री आणि चित्रपटातील अभिनेत्री यावरुन परखड मत व्यक्त केलं होतं.

| Sakal

रंगलेल्या ‘टाइमपास 3’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांमध्ये 4.36 कोटी रुपयांची कमाई करून वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Sakal