Hruta Durgule: 'तुला पाहिलं की आठवतो भूतकाळ..'

प्रणाली मोरे

हृता दुर्गुळे आता लवकरच मधुर भांडारकर निर्मित 'सर्किट' या सिनेमातून आपल्याला दिसणार आहे.

Hruta Durgule | Esakal

हृता दुर्गुळे सोबत या सिनेमात वैभव तत्ववादी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Hruta Durgule

हृतानं नुकताच एक पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे.

Hruta Durgule | Esakal

य़ा फोटोत दिसणारं आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोची मोहकता अधिक वाढवताना दिसत आहे. हृतानं फोटो पोस्ट करत 'काहीसा!' असं कॅप्शन दिलं आहे.

Hruta Durgule | Esakal

हृता दुर्गुळेच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Hruta Durgule | Esakal

कुणी लिहिलंय,'फुलपाखरु..' तर कुणी लिहिलंय,'तुला पाहून आठवतो भूतकाळ..'. अर्थात चाहत्यानं काव्यात लिहिलेलं हे वाक्य हृताच्या 'फुलपाखरु' मालिकेतील लूकसाठी आहे.

Hruta Durgule | Esakal

हृता दुर्गुळे सोशल मीडियावर असे हटके फोटो पोस्ट करतच असते आणि अर्थात तिचे चाहते नेहमीच तिच्यावर फिदा होताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hruta Durgule | Esakal