हृता दुर्गुळे हिचा टाईमपास ३ हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.
हृताबरोबर प्रथमेश परब, मनमीत पेम यांचाही अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून टाईमपास ३ ची जोरदार चर्चा सुरु होती.
आज हृताने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरुन स्वतःचा वेगळाच फोटो शेअर केला आहे.
ती लिहिते फिलिंग लाईक क्लाऊड इन दिश आऊटफिट!