Huma Qureshi : 'कौन है जो सपनो में आया!'

| Sakal

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

| Sakal

गँग्ज ऑफ वासेपूरमपासून हुमानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

वेब सीरिज विश्वाममध्ये देखील हुमानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर हुमाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

आता हुमानं जो लूक शेयर केला आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे.

| Sakal

हुमानं महाराणी नावाच्या मालिकेत केलेल्या भूमिकेची चर्चा आहे. ते प्रेक्षकांना कमालीचे आवडले होते.

| Sakal

काही महिन्यांपूर्वी हुमाचा डबल एक्स एल प्रदर्शित झाला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

| Sakal

येत्या काळात हुमाचे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

| Sakal