हुमा कुरेशी सध्या तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि लूकमुळे चर्चेत
हुमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हुमा लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
हुमाचा हा लूक आता चाहत्यांना खूप आवडला आहे.
हुमा अलीकडेच 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसली आहे.
हुमाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
हुमा चाहत्यांच्या मनेवर अधिराज्य करते.