Huma Qureshi: 'परमिसन लेनी पडती है, पुछना पडता है'

| Sakal

बॉलीवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशीच्या नावाचा समावेश करावा लागेल.

| Sakal

डबल एक्स एल या तिच्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

काही दिवसांपासून हुमा ही चर्चेत आली आहे. तिच्या एका मुलाखतीनं नेटकऱ्यांना कोड्यात टाकले होते.

| Sakal

डबल एक्स एलच्या निमित्तानं तर तिनं सध्याच्या घडीला महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर बोट ठेवले होते.

| Sakal

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा यांच्या त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर हुमाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्यांची आणि तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

हुमा आगामी काळात अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे, त्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

| Sakal

केवळ चित्रपट नाही तर वेगवेगळ्या वेबसीरिजमध्ये देखील हुमानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal