Huma Qureshi: डबल एक्सएल हुमाचा हॉट लुक..

| Sakal

अभिनेत्री हुमा कुरेशीने ब्लॅक आउटफिट मध्ये काही हॉट फोटोज शेअर केले आहेत.

| Sakal

हुमा सध्या बरीच चर्चेत आहे.

| Sakal

तिची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली 'महाराणी' वेब सिरीज असो किंवा तिचा आगामी 'डबल एक्सएल' हा चित्रपट, सध्या सर्वत्र हुमाचीच हवा आहे.

| Sakal

हुमाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे.

| Sakal