'महाराणीच म्हणायचं'! हुमाची 'रेड नोटीस'

| Sakal

बॉलीवूडमध्ये कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून हुमाचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal

गँग्स ऑफ वासेपूरमध्ये हुमा पहिल्यांदा चर्चेत आली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. हुमा ही कायमच लाईमलाईटमध्ये राहिली आहे.

| Sakal

सध्या हुमाचा सोशल मीडियावर एक हटके लूक व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

त्या रेड लूकमध्ये हुमा कमालीची बोल्ड दिसते आहे. यापूर्वी देखील तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

सध्या हुमाची महाराणी नावाची मालिका जोरदार चर्चेत आहे. त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेचं कौतूक होतंय.

| Sakal

हुमानं बॉलीवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रेटींसोबत काम केले आहे. यासगळ्यात तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

हुमाच्या त्या रेड ड्रेसच्या बोल्ड लूक फोटोंना लाखो नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. हजाराच्यावर प्रतिक्रियाही आल्या आहेत.

| Sakal

महाराणी सारखं फिल होतंय पण मी स्वताला मोनालिसा म्हणणं पसंद करेल असं हुमानं त्या फोटोंना कॅप्शन दिलं आहे.

| Sakal