Huma Qureshi: हुमाचा डीप नेक लूक पाहून कमेंटचा मोह आवरणार नाही

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने थोड्याच काळात प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली

| Sakal

हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून चाहता वर्ग मिळवला

| Sakal

हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.

| Sakal

हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी तिच्या फोटोतून दाखवून दिले आहे.

| Sakal

आजकाल तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे.

| Sakal

हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

| Sakal

यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.

| Sakal

तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक चाहत्यांना पाहायला मिळतो.

| Sakal

आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal