Huma Qureshi: हुमा कुरेशीचा हॉट अँड कोल्ड लुक पाहून चाहते गार..

| Sakal

हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

यामध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस परिधान केला आहे.

| Sakal

सोबतच 'प्लेइंग इट हॉट/कॉल्ड' असे कॅप्शन तिने दिले आहे.

| Sakal

हुमाचे हे फोटो इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

| Sakal

हुमा नुकतीच 'डबल एक्सएल'आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग 'या चित्रपटात दिसली होती.

| Sakal

लवकरच ती नव्या चित्रपटात झळकणार आहे.

| Sakal