तेरी कातील अदा.. हुमा कुरेशीच्या किलर लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा! Huma Qureshi

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्री मोकळेपणाने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडते.

| Sakal

हुमा अनेकदा तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

हुमाने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये हुमा काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या डोळ्यात डार्क काळे काजळ लावले आहे आणि बोल्ड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

हुमाची स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.

| Sakal

हुमाचा डबल एक्सल हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तिने जास्त वजन असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती.

| Sakal

तिच्या वाढत्या वजनासाठी अनेक टोमणे ऐकायला मिळतात. मात्र, या चित्रपटातून तिने लोकांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

| Sakal

हुमा सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

| Sakal